15 Best News Portal Development Company In India

तक्रारीची तातडीने दखल; डुबकी मारुती मंदिर परिसरातील कचऱ्याची नगरपरिषदेने केली स्वच्छता

अमळनेर : डुबकी मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नाल्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची अमळनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने तातडीने दखल घेत प्रभावी कार्यवाही केली.तक्रार प्राप्त होताच नगरपरिषद प्रशासनाने संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूचना देत सदर ठिकाणी JCBच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा व घाण हटवून परिसराची संपूर्ण स्वच्छता

best news portal development company in india
15 Best News Portal Development Company In India

तक्रारीची तातडीने दखल; डुबकी मारुती मंदिर परिसरातील कचऱ्याची नगरपरिषदेने केली स्वच्छता

अमळनेर : डुबकी मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नाल्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची अमळनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने तातडीने दखल घेत प्रभावी कार्यवाही केली.तक्रार प्राप्त होताच नगरपरिषद प्रशासनाने संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूचना देत सदर ठिकाणी JCBच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा व घाण हटवून परिसराची संपूर्ण स्वच्छता करून घेतली. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असून परिसराने पुन्हा स्वच्छतेचे रूप धारण केले आहे.सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू नये तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना परिसरात नियमित पाहणी करण्याच्या तसेच पुन्हा कचरा साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीचे नागरिकांकडून स्वागत होत असून, शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे

15 Best News Portal Development Company In India
Loading poll ...
best news portal development company in india