अमळनेर: अटकाव न्युज: भारतीय जनता पार्टीच्या अमळनेर विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक पुनर्रचनेच्या अनुषंगाने, चार मंडळ अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या असून, या निवडी भाजपाच्या संघटनात्मक बळकटीस चालना देणाऱ्या ठरणार आहेत. या निवड प्रक्रियेमध्ये विविध मंडळांमध्ये नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अत्यंत पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने काम पाहिले. या निवडीनुसार खालीलप्रमाणे मंडळ अध्यक्षांची घोषणा करण्यात आली – या निवडीनंतर भाजपा नेत्यांनी नव्याने नियुक्त झालेल्या मंडळ अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे नेते गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, उद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे, प्रदेश सरचिटणीस विजय भाऊ चौधरी, संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश दादा चव्हाण, आमदार राजू मामा भोळे, पश्चिम जिल्हा निवडणूक प्रमुख नंदू भाऊ महाजन, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी आणि जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर