अमळनेर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा दमदार आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यासह अमळनेर तालुक्यावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामूहिक व सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर दि. १ फेब्रुवारी⏰ सकाळी ९.०० वाजतायेथे भव्य सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, महिला मंडळ, लायन्स व रोटरी क्लब, महसूल संघटना, वकील संघ, पत्रकार संघटना, धरण संघर्ष समिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक संघ, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन, स्वामीनारायण संस्था, संत सखाराम महाराज वाडी संस्थान, भाजीपाला विक्रेते, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, आजी-माजी नगरसेवक, एस.टी. कर्मचारी, टॅक्सी युनियन, सर्व समाज पंचमंडळ तसेच इतर सर्व संस्था व संघटनांना