जळगांव जिल्ह्यातील केळी वरती कुकुंबर मोझंक व्हायरस या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १९ कोटी ७३ लक्ष एवढी रुपये मदत : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
पुण्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थतीमुळं आखाड रद्द करुन त्याऐवजी पूरग्रस्तांना जेवण देण्यात येणार आहे. atkav news