गडावर जाणारा भक्तांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप

अमळनेर: येथील सुकेश्वर बहुउद्देशीय विकास परिसर संस्था अमळनेर यांच्या माध्यमातून गडावर जाणाऱ्यांना भक्तांसाठी मोफत औषध व आरोग्य तपासणी करण्यात आली.माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन डॉ. राजेंद्र शेलकर डॉ. पंकज महाजन डॉ.मयूर महाजन मोफत औषध वाटप अमळनेर तालुका केमिस्ट्रेशन महाजन मेडिकल अमळनेर लोकसेवा मेडिकल अमळनेर न्यू महाजन मेडिकल अमळनेर यांनी मानवता हाच खरा धर्म आहे भक्तांसाठी विनामूल्य औषध वाटप करताना उन्हाचा त्रास न हो म्हणून संस्थेकडून आरोग्य तपासणी करण्यात आली गडावर जाणाऱ्या भक्तांसाठी डॉ. राजेंद्र शेलकर यांनी उन्हाचा उष्ण त्रास ना हो म्हणून औषधीं वाटप करण्यात आले अनमोल सहकार्य संजय महाजन हेमराज महाजन महेंद्र महाजन योगेश महाजन सुनील महाजन माजी नगरसेवक भाऊसाहेब महाजन गंगाराम महाजन ईश्वर चौधरी वैशाली संजय महाजन विद्या हेमराज महाजन प्राची महाजन निधी महाजन कलश महाजन राज महाजन अमळनेर कर यांनी गडावर जाणाऱ्यांना शाबीर बागवान यांनी कलिंगड वाटप केले आकाश सोनवणे नदीम बागवान शरद पाटील सरफराज खाटीक लतीफ बागवान यांनी धर्माचा ना विचार करता आपल्या कार्य धार्मिक कामासाठी योगदान देण्यात आले गडावर जाणाऱ्या भक्तांनी माता ने बुलाया है असे बोलत जय माता की जय माता की काही भक्तांनी सांगितले माता आमचे मनोकामना पूर्ण होते म्हणून आम्ही दरवर्षी गडावर जात असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]