शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील यांचा पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल

अमळनेरातील विविध कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समवेत आदरणीय पवार साहेबांची भेट घेऊन पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल करण्यापूर्वी आशीर्वाद घेतले. त्यासोबतच आदरणिय सुप्रिया ताई आणि जयंत पाटील साहेब यांची देखील सदिच्छा भेट घेतली. व पक्ष सरचिटणीस श्री. रवींद्र पवार साहेब यांच्याकडे माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नूतन शहर कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख व नूतन युवक तालुका […]

राज्य पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद : मनोज जरांगे पाटील

माझे व पत्रकार संघ दोन्ही कार्य सारखेच अकोले ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पत्रकारांच्या व समाजातील उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी काम करतो तर मी व माझे सहकारी देखील मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी काम करत आहोत , त्यामुळे आमचे दोघांचेही कार्य सारखेच आहे. राज्य पत्रकार संघाचे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मराठा संघर्ष योध्दा मनोज […]

रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांवर तिघांनी केला चाकू हल्ला

एकाचा हात फ्रॅक्चर तर बेल्ट मुळे दुसरा बचावला दोघे पोलिसांच्या ताब्यात अमळनेर : आदल्यादिवशी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग आल्याने तिघांनी दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याने एक जखमी झाला असून एक बचावला आहे. दोन आरोपीना अटक करण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलिस अधिकारी कुलभूषणसिंह चौहान यांनी दिली.अमळनेर: ५ रोजी रेल्वे स्थानकाजवळ शिंदे नामक एक पायाने […]

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा एसटी कर्मचारी कृती संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत अमळनेर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ०४/०९/२०२४ रोजी घेतला. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या […]

अमळनेर येथील बडोदा बँकेत नागरिक त्रस्त आणि अधिकारी मोबाईल खेळण्यात व्यस्त

अमळनेर: बडोद्याचे महाराज , सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी 20 जुलै 1908 रोजी गुजरातमधील बडोदा संस्थानात बँकेची स्थापना केली. भारत सरकारने १९ जुलै १९६९ रोजी बँक ऑफ बडोदाचे, भारतातील इतर १३ प्रमुख व्यावसायिक बँकांसह, राष्ट्रीयीकरण केले आणि बँकेला नफा कमावणारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) म्हणून नियुक्त केले गेले. परंतु आजची बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी कारभाराची स्थिती […]

अमळनेर शहरात गणेश उत्सव ईद च्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न

अमळनेर : आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अमळनेर तालुक्याची शांतता कमिटीची बैठक मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीत नगर परिषदेच्या रस्त्यांचा विषय चांगलाच गाजला, दोघांमधून एक व्यक्ती रस्त्यांबाबत तक्रार करीत होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव परीक्षेच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर होत्या. या बाबत सविस्तर वृत्त असे की, येत्या काही दिवसांत गणेशोत्सव व विसर्जनाच्या […]

अमळनेर शहरात महाविकास आघाडीचे जोडेमार आंदोलन

अमळनेर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या दि. 28 ऑगस्ट 2024 च्या पत्रानुसार ,अंमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने आज दि. 3 सप्टेंबर 2024 रोजी 11. 00 वाजता, अमळनेर येथे, महाराणा प्रताप चौकात, सरकारच्या प्रतिमेस “जोडे मारो” आंदोलन केले गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवणीच्या राजकोट किल्ल्यावरील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. […]

महाराष्ट्र राज्य पत्रकार अमळनेर  संघाकडून सहायक पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांना दिले निवेदन

अमळनेर पोलिस ठाण्यास पुरेसे पोलिस कर्मचारी वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून मागणी अमळनेर : तालुका धार्मिक व व्यापारी दृष्टीने महत्वपूर्ण नावारूपाला आलेला आहे. त्यामुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दोन राज्य नजिक असल्याने माणसांची वर्दळ वाढली असल्याने शहरात गुन्हेगारांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही वर्षात गुन्हेगारी उच्च कोटीला गेली आहे. खून, बलात्कार, दरोडे […]

मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेर शहरातील विविध प्रभागात भूमीपूजनाचा धडाका

विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरणाचा शुभारंभ अमळनेर: महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध प्रभागात विकासकामांच्या भूमीपूजनाचा धडाका सुरू झाला असून याअंतर्गत विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरण आदी कामे होत आहेत.अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध योजनेंतर्गत मंत्री अनिल […]

अमळनेर मतदारसंघ हा काँग्रेसचाच – मनोज पाटील

पत्रकार परिषदेत केले सूतोवाच अमळनेर प्रतिनिधी , येथील अमळनेर विधानसभा मतदार संघ हा पारंपारिक काँग्रेसचाच असून ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस चे मनोज पाटील यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस देखील आग्रही असून त्यासाठी दि 2 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत काँग्रेस चे तालुकाध्यक्ष यांनी सांगितले की […]