Search
Close this search box.

कै. वैजंताबाई हिम्मतराव बडगुजर यांचे दुःखद निधन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

निधन वार्ता शोक संदेश💐💐
हिम्मतराव बाबुराव बडगुजर रा. अमळनेर
यांची पत्नी नामे कै. वैजंताबाई हिम्मतराव बडगुजर यांचे आज दिनांक २२/३/२०२५ रोजी संध्याकाळी ठीक ७:३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचा अंतयात्रा उद्या दिनांक २३/३/२०२५रोजी सकाळी १०:०० वाजता राहत्या घरी पाटील गडी च्या मागे, राम नगर,36 खोल्यां जवळ, अमळनेर येथून निघणार आहे.
शोकाकुल
हिम्मराव बाबुराव बडगुजर
गणेश हिम्मराव बडगुजर
ॲड. माधवराव हिम्मतराव बडगुजर
95457 66217.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावषीते!
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः |
न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः ||

असतो मा सत् गमय
तमसो मा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय
ओम शांती : शांती : शांती : ||

चामुंडा माता मंदिर निर्माण समिती व
बडगुजर समाज पंच मंडळ, अंमळनेर.
आपल्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें