मा.नगरसेवक विक्रांत भास्कर पाटील यांना मातृ शोक

               🌹 …शोक संदेश …🌹

अमळनेर:  निधन वार्ता ! विक्रांत भास्कर पाटील माजी नगरसेवक यांची मातोश्री ताराबाई भास्कर राव पाटील ह्या दि 08/05/2024  रोजी देवाज्ञा झाले तरी त्यांची अंतयात्रा उद्या दि 9/05/2024 रोजी सकाळी 11वाजता. राहत्या घरी श्री कृष्ण मंदिर मोहाडीकर प्लॉट, अंमळनेर येथून निघणार आहे.

🌹भावपूर्ण श्रद्धांजली…🌹
🙏🏻ॐ शांती शांती शांती 🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]