पुण्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थतीमुळं आखाड रद्द करुन त्याऐवजी पूरग्रस्तांना जेवण देण्यात येणार आहे.

पुणे: ( अटकाव न्यूज राजश्री.एस.बडगुजर)  सालाबादप्रमाणे यावर्षी देखील वडगाव शेरीतिल मतदार संघाचे आमदार माननीय श्री सुनील अण्णा टिंगरेजी यांनी आज शुक्रवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता गीताई लॉन्स मंगल कार्यालय , साठे वस्ती ,लोहगाव या ठिकाणी मांसाहारावर प्रेम करणाऱ्यांसाठी भव्य आखाड महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि हजारो नागरिक अण्णांवर प्रेम करणारे या आखाडा भोजनाचा आस्वाद घेणार  होते ,

परंतु काल पुण्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थतीमुळं लोकांचे नुकसान झाले. त्यामुळे  आखाड रद्द करुन त्याऐवजी पूरग्रस्तांना जेवण देण्यात येणार आहे.

आपला.
आ. सुनिल आण्णा टिंगरे

वडगाव शेरी मतदार संघ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]