ईश्वर उखा पाटील यांचा नाशिक विभाग पदवीधर निवडणुकी करता उमेदवारी अर्ज दाखल.

अंमळनेर: दिनांक 11 जानेवारी रोजी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांनी नाशिक विभाग पदवीधर निवडणुकी करता मा विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला ,सदर अर्ज हा दोन प्रतीत दाखल करण्यात आला असून एक प्रत ही अपक्ष व दुसरी प्रत आम आदमी पार्टी या नावाने दाखल करण्यात आली आहे ,यावेळी अँड प्रभाकर वायचळे माजी उत्तर महाराष्ट्र सचिव ,पियूष शिंदे(जिल्हायुवा अध्यक्ष,धुळे) शाहरुख पटवे (धुळे तालुका उपाध्यक्ष), स्वप्नील पाटील( अध्यक्ष,जळगाव तालुका),नितीन पाटील(समाजसेवक,धुळे जिल्हा,P.K. शिरसाठ (ज्येष्ठ पत्रकार,दिव्य मराठी)श्वेतांबरी आहेर महिला अध्यक्ष नाशिक पुर्व.अमोल लांडगे मध्य विधान सभा उपाध्यक्ष,नितीन भागवत पुर्व विधानसभा उपाध्यक्ष.माझिद पठाण आदोलन प्रमुख.चंदन पवार प्रसिद्धी प्रमुख मध्य विधान सभा , सुमित शर्मा.एकनाथ साळवे व इतर कार्यकर्ते उपस्थतीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]