अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशन चला लोहारी राहू नका माघारी…

दिनांक ७ आणि ८ जानेवारी २०२३ रोजी लोहारी येथे भव्य दिव्य बडगुजर समाज महाअधिवेशन महाराष्ट्र मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे तरी कृपया सर्व ठिकाणच्या बडगुजर समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा होणारा सोहळ्यात सहभागी व्हा असे आवाहन श्री नरेंद्र भाऊ आणि चामुंडा माता मिशन लोहारी यांनी केले आहे तरी कृपया या विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार बनण्याचे भाग्य विसरू नका अशी विनंती कळावे ????????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]