साप्ता.अटकाव व अटकाव न्यूज चॅनल दिनदर्शिका 2023 चा प्रकाशन सोहळा संपन्न…..

साप्ता.अटकाव व अटकाव न्यूज चॅनल दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले संपन्न.

अमळनेर: दिनांक १/०१/२०२३ रोजी दुपारी ०४ वाजता बडगुजर समाज मंगल कार्यालयात अखिल भारतीय बडगुजर महा समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब श्री आनंदा भाऊ सूर्यवंशी व सचिव प्रा. श्री हिरालाल शेठ बडगुजर.संघटक श्री सुधीर भाऊ बडगुजर धुळे. यांची प्रमुख उपस्थिती लाभली व्यासपीठावर सोबत माननीय नानासाहेब श्री विक्रांत पाटील.( माजी नगरसेवक, अमळनेर मराठासमाज मानद सचिव) नानासाहेब श्री दशरथ लांडगे , आण्णासाहेब श्री रामदास राजाराम शेठ बडगुजर (सर) बडगुजर समाज मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भाऊ पुंडलिक शेठ बडगुजर,श्री विजय बन्सीलाल शेठ बडगुजर ,अटकाव चे मुख्य संपादक श्री जगन्नाथ शेठ शेनफडू शेठ बडगुजर व्यासपीठावर हजर होते तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षत्रिय बडगुजर समाजाचे सचिव श्री घनश्याम रमेशशेठ मांडळकर यांनी केले . कार्यक्रम उल्हासांत समाज बांधव श्री किशोर बंन्सिलालशेठ बडगुजर( सर ) श्री.मधुकर वेडू शेठ बडगुजर , राजाराम शेठ बडगुजर, दिलीप तानाजी शेठ बडगुजर
कुंदन प्रभाकर बडगुजर, किरण शांताराम शेठ बडगुजर, प्रभाकर सुखदेव शेठ बडगुजर, प्रभुदास गोविंदा शेठ बडगुजर, महारू गजमल शेठ बडगुजर, दिलीप चांगदेव शेठ बडगुजर,अशोक राजधरशेठ बडगुजर, सुरेश राजधर शेठ बडगुजर.
मनीष कन्हैयालालशेठ बडगुजर, हेमंत मगनशेठ बडगुजर,
अटकाव न्यूज चे संपादक हितेंद्र बडगुजर,उपसंपादक योगेश पाने,
जितेंद्र भाऊ जगन्नाथ बडगुजर, रामदास अर्जुन शेठ बडगुजर , रमेश चुनिलाल शेठ बडगुजर आदी तसेच किरण भाऊ जोशी आणि इतर मित्र मंडळींनी उपस्थिती दिली.कार्यक्रमात धुळे करांनी समाजातील काळाची गरज याबाबत आपले विचार मांडले आणि अटकाव वृत्तसेवा समुहाला अभिनंदन व शुभेच्छांच्या वर्षाव होऊन प्रकाशन सोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]