रंजना देशमुख मॅडम यांना आयकॉनिक डॉक्टरेट अवार्ड प्रधान

अमळनेर: येथील रंजना प्रवीण देशमुख म्हणजे देशमुख मॅडम यांनी आजपर्यंत 35 वर्ष केलेले अमळनेर नगरीत शैक्षणिक कार्य 1988 पासुन ते प्रताप महाविद्यालयात botany विभागात सिनियर कॉलेज ला 6 वर्ष सेवा नंतर Tejal biology classes च्या माध्यमातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीरिंग, व pharmcy, व अनेक compititive exam. चे मार्गदर्शन करून यशाच्या उंच शिखरावर पोहचविले.. हे करत असताना काही परिस्थितीने गरीब, अनाथ किंवा त्यांच्या घरात कोणी मार्गदर्शन करणारे नाही त्यांना योग्य दिशा देऊन तसेच वेळ पडली तर आर्थिक मदतच नव्हे तर स्वतः ऍडमिमिशन प्रोसेस ला जाऊन त्यांना मेडिकल ला ऍडमिशन घेऊन दिल्या आहेत ह्याचे प्रूफ fb वर बरेच dr. मॅडमाचे विद्यार्थी देतील.. व मॅडमाकडे काहींनी लेखी स्वरूपात मॅडमानी न मागता दिलेले कृतज्ञता पत्र आहे.विद्यार्थी हीच पावती असते. दुसरे असे हे करत असताना तेजस्विनी सखी मंच हा सर्व समाजएकत्र करून चालवत असलेला मंच तालुका प्लेस वरील 2000 सभासद असे 2000 साला पासुन सामाजिक कार्य सुरु होते. मग सुयोग महिला मंडळ, अशोका महिला मंडळ(पिंपळे रोड ), वाणी समाज महिला मंडळ, यशस्वीनी सामाजिक अभियान,अमळनेर महिला मंच, ह्या माध्यमातून सामाजिक कार्य. ह्या अनेक कार्याची दखल घेत रंजना देशमुख यांना . आयकॉनिक पीस अवार्ड कौन्सिलने ..खालील “Iconic Ho Awardy Doctorate Award” देऊन पुरस्कृत केले. त्याबद्दल त्यांच्यावर सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]