अमळनेर तालुक्यातील् बहादरवाडी येथील रोहित पाटील यूजीसी उत्तीर्ण….
अमळनेर: भारत सरकार मार्फत घेण्यात आलेली, युजीसी,UGC, परीक्षा भारतात एकूण विद्यार्थी संख्या 1689, भारत सरकारच्या माध्यमातून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला,,,,
रोहित पाटील हा अमळनेर तालुक्यातुन बहादरवाडी येथील रहिवासी असून वडील संतोष बाबुराव पाटील, व्यवसाय शेतकरी तसेच पत्रकार, राजकीय परिचय, निर्भय महाराष्ट्र पार्टी, जळगाव जिल्हाध्यक्ष, आपल्या स्वतःच्या मेहनतीने, रात्रंदिवस काबाडकष्ट करून, आपल्या मुलाला लहानपणापासूनच चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण देऊन, आज भारतातील उच्च शिक्षणातली सर्वात चांगल्या प्रकारची परीक्षा, यूजीसी नेट,जेआरफ, रोहित पाटील यांनी आपल्या मेहनत इमानदारीने रात्रंदिवस लखनऊ येथील, बाबासाहेब, भीमराव आंबेडकर, युनिव्हर्सिटी विश्वविद्यालय होस्टेल मध्ये राहून अभ्यासाच्या जोरावर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, युजीसी जे, आर, फ, परीक्षाचे उंच शिखर घाटून क्वालिफाय केली, अमळनेर तालुका बहादरवाडी येथील, एका गरीब घराच्या परिवारातील, आपल्या आई वडिलांचे नाव, तसेच गरिबीच्या परिस्थितीवर मात करून, चांगल्या प्रकारे नाव लौकीक करणारा,चि. रोहित पाटील, याने आपल्या अभ्यासाच्या जोरावर भली मोठी भरारी घेऊन, आपल्या परिवारासह, सर्व नातेवाईकांच्या स्वप्नांना खरा उजाळा दिला आहे, हे जाणकार मंडळींनी म्हटलेलं अगदी तंतोतंत खरं ठरत आहे, “”कल्पना केली कनापरी,, ब्रम्हांडाचा भेद करी” अशा या छोट्याशा बहादरवाडी गावातील रोहित पाटील, ह्या सुपुत्राने, शिक्षणात उत्तम कामगिरी करून, महाराष्ट्रातील युवा पिढी समोर एक ज्वलंत उदाहरण उभे करून आपल्या नावाचा ठसा अवघ्या महाराष्ट्र राज्यभर उमटविण्यात यशस्वी झाला असुन, तसेच अमळनेर येथील, सक्सेस अकॅडमीचे संचालक, पवन संतोष पाटील सर, यांचे लहान बंधू आहेत, रोहित पाटील हा सध्या लखनऊ, उत्तर प्रदेश येथे,, बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी, लखनऊ येथे, एम,फार्म, ऍनालिसिस, या विषयात कार्यान्वित आहे,
उच्च स्तरीय परीक्षा,,, यूजीसी,नेट(UGC,NET – LS & JRF) क्वालिफाय करण्यासाठी संपूर्णपणे, मार्गदर्शन बाबासाहेब, भीमराव आंबेडकर, युनिव्हर्सिटी, लखनऊ येथील, एम फार्म,चे प्राध्यापक, प्रिन्सिपल, तसेच चोपडा आक्कासाहेब शरदचंद्रिका एम, फार्म कॉलेजचे, प्राचार्य, प्रा, यांचेही मार्गदर्शन लाभले, शुभेच्छुक, जळगाव जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील, आजी- माजी. आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील तमाम सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी मित्र मंडळ, वि,वि,का,सो, चेअरमन, मित्रपरिवार, सोबत बहादरवाडी पंचक्रोशीतील मंडळींनी फोनवरून, मेसेज, द्वारे चि, रोहित,ला भावी शैक्षणिक, शुभेच्छां व अभिनंदनाचा वर्षाव केला…