पटवारी कॉलनी परिसरातील खुला भूखंड होणार विकसित

जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर- येथील नगर परिषद हद्दीतील पटवारी कॉलनी परिसरातील खुला भूखंड विकसित करण्यासाठी 35 लक्ष निधी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने या कामाचा भूमिपूजन सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.!
टि पी नंबर 152 मधील हा भूखंड विकसित होणार असल्याने नागरिकांसाठी सोय होणार आहे.या प्रसंगी जेष्ठ नागरिक एस.एम.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, मा.नगरसेवक तथा शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनोद कदम सर, मा.नगरसेविका सौ.चंद्रकला साळुंखे, सुनिल काटे सर, अरुण शिंदे, शिवकुमार महाजन, सतिश देशमुख सर, एन.टी पाटील, ए.एस पाटील, प्रा खोडके, प्राचार्य विजय बहिरम, स्वप्नील पाटील, स्वप्नील पवार, अरुण चव्हाण, गिरासे आप्पा, प्रभाकर शिंदे, मारोती पवार, राजू वर्मा, अरविंद बाविस्कर, अरविंद कुलकर्णी, रंगराव पाटील, अनिल पाटील, गोसावी महाराज, विवेक सुर्यवंशी, स्वप्नील वाणी, मनोहर पाटील सर, जितेंद्र पाटील, सोनू पाटील, निनाद शिसोदे, राहुल गोत्राळ यांच्या सह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होतें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]