…शोक संदेश…
अमळनेर येथील श्री खेमचंद उत्तमशेठ बडगुजर यांच्या धर्मपत्नी
कै वैशाली खेमचंद शेठ बडगुजर यांचे आज 4/10/2024 ला रात्री 11:20ला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंतयात्रा शनिवार रोजी 5/10/2024 सकाळी 11वाजता.आर के नगर,ओम शांती अपार्टमेंट,अंमळनेर.राहत्या घरून निघणार आहे.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते ||
ओम शांती : शांती : शांती : ||
शोकाकुल…
खेमचंद उत्तमशेठ बडगुजर
शुभम खेमचंदशेठ बडगुजर
चेतन विठ्ठलराव बडगुजर.
व परिवार. आपल्या दु:खा त सहभागी
मी. माझे कुटुंब,
समस्त बडगुजर समाज अंमळनेर, बडगुजर समाज पंच मंडळ, अंमळनेर.
आपल्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, आणि आपल्या परिवाराला दुःख पेलण्याची परमेश्वर शक्ती देवो…
भावपूर्ण श्रद्धांजली…
ॐ शांती शांती शांती