राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर व ग्रामिणची जम्बो कार्यकारिणी जाहीर

मंत्री अनिल पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र,

अमळनेर: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमळनेर शहर व ग्रामीणची जंबो कार्यकारणी तसेच प्रमुख महिला पदाधिकारी यांची नावे मंत्री अनिल भाईदास पाटील व जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली.
तसेच प्रताप महाविद्यालय व धनदाई महाविद्यालय,अमळनेर येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षांची नियुक्ती देखील करण्यात आली.मंत्री अनिल पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.सर्व नव नियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शन व अभिनंदन देखील करण्यात आले. राष्ट्रवादीचा विचार घरा घरात पोहचविण्याची जबाबदारी आत्ता आपल्या प्रत्येकाची असल्याचे मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थी तालुका कार्यकारिणी-

यशोदीप पाटील (मांडळ) – तालुकाध्यक्ष, चेतन बडगुजर (मुडी)- सचिव, मयूर कोळी (निभोरा)- सरचिटणीस, कुलदीप पाटील (अंतुर्ली)-उपाध्यक्ष , प्रणव चौधरी (नांद्री)-कार्याध्यक्ष, मनीष चौधरी (भिलाली)-संघटक , तुषार पाटील (शहापूर)-संघटक, जयेश पाटील (शिरसाळे)-उपाध्यक्ष, गौरव साळुंखे (जळोद)सरचिटणीस, भार्गव पाटील (जवखेडा)-सचिव, महेंद्र पाटील (कन्हेरे)-सरचिटणीस, कुणाल पाटील (नगाव)- सहसचिव ,चेतन पाटील (जवखेडा)-उपाध्यक्ष ,अस्लम पठाण (धार)-सदस्य=सागर साळुंखे (मारवड)-सदस्य, भाविक कोठारी (निम)- सदस्य

शहर कार्यकारिणी

कृष्णा पाटील (ढेकू रोड) – शहराध्यक्ष,मनीष देसले (बोरसे गल्ली) – कार्याध्यक्ष ,आदित्य संदानशिव (रामबाग कॉलनी) – उपाध्यक्ष, हुजैफा खान पठाण (इस्लाम पुरा)- सरचिटणीस
,तुषार परदेशी (बंगाली फाईल)-संघटक, सिद्धांत संदानशिव (फरशी रोड )- संघटक, चेतन डंबेलकर(मिलचाळ)-सचिव,
गौरव कढरे (शिवाजी नगर)- सचिव, तुषार ठाकरे (मंगलादेवी चौक)-सरचिटणीस, साहिल धनगर(पैलाड)- सरचिटणीस ,प्रीत जैन (त्रिकोणी बगीचा) – सचिव, प्रशांत कंजर(ताडेपुरा)- उपाध्यक्ष, ऋषी पाटील (रेऊ नगर ढेकू रोड)- सरचिटणीस, शोएब अली (गांधली पुरा)- उपाध्यक्ष , तुषार महाजन(मंगलादेवी चौक)- सदस्य, जुबेर पठाण (गांधली पुरा)-सदस्य , निलेश कलोसे (गांधली पुरा)-सदस्य, कुणाल शिंगाने -सचिव, चेतन बोरसे – सहसचिव, मनीष सातपुते – सदस्य

प्रताप महाविद्यालय शाखा प्रमुख -जनार्दन पाटील (दहिवद), धनदाई महाविद्यालय शाखा प्रमुख – प्रफुल्ल चव्हाण (अमळनेर)

राष्ट्रवादी महिला कार्यकारिणी,,

प्रा. मंदाकिनी नवल भामरे -महिला तालुकाध्यक्षा, अमळनेर, श्रीमती. आशाताई चावरिया- अमळनेर शहराध्यक्षा, सौ.अलका उत्कर्ष पवार, शहर उपाध्यक्षा अमळनेर, सौ.भारती महेश शिंदे
जिल्हा उपाध्यक्षा,जळगाव
या सर्व नवनियुक पदाधिकाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *