श्रीमती भानुबेन बाबुलाल शाह गोशाळेच्या माध्यमातून लेट्स जॉईन दि हॅन्डस फौंडेशनच्या च्या मदतीने रुबाजी नगर परिसरात १४०० नागरिकांना कपडे वाटप

अमळनेर : येथील श्रीमती भानुबेन बाबुलाल शाह गौशाळेच्या माध्यमातून मुंबई स्थित लेट्स जॉईन दि हॅन्डस टूगेदर चे दानदाते
निशांत भाई शाह,धैर्य तन्ना,हितेश गाला,भाविका गाला,जैनम गाला,मितेश शाह,माही शाह यांच्या उपस्थितीत रुबजीनगर परिसरातील गरीब गरजू नागरिकांना सुमारे १४०० जोडी कपडे वाटप करण्यात आले. प्रसंगी प्रा अशोक पवार,श्रीमती
मीना शाह संस्थेचे सचिव चेतन भाई शाह, आणि सामाजिक कार्यकर्ते व भालचंद्र सनेर,
दयाराम पाटील सर, भरत परदेशी,संजय पाटील ,डी इ पाटील सर,विक्रम पाटील,बाळा राजपूत,पवन शर्मा,योगेश पवार,मनोज चौधरी,
उन्मेष सोनार (मोन्या),
मिहीर शाह,भूमी शाह इत्यादींनी वाटपात मोलाची भूमिका बजावली.वाटप प्रसंगी गोभक्त कमलेश भाई सावला यांची विशेष उपस्थिती लाभली. मुंबईच्या दानदाते ग्रुप ने एक दिवसाचा चारा गोशाळेस दान केला त्याबद्दल संस्थेने कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]