रढावण-राजोरे येथे विठ्ठलमंदिर सभामंडपाचे मा.जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर :  तालुक्यातील रडावण राजोरे येथे विठ्ठल मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन माजी जि.प सदस्या ताईसो जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, जिल्हा परिषद २५१५ अंतर्गत किंमत २० लक्ष रुपये सभामंडपासाठी निधी मंजूर करण्यात आला.

सदर कार्यक्रमास भैयासाहेब वाल्मिक पाटील लोकनियुक्त सरपंच रढावण-राजोरे, वसंतराव आनंदा पाटील मा सरपंच, सामाजिक कार्यकर्ते दिपक मणिलाल पाटील (वावडे), गजानन सुर्यवशी (खवशी), मा.सरपंच टाकरखेडा ज्ञानेश्वर पाटील, महारु आण्णा, किरण जाधव (ढेकु), नरहरी सोनवणे (गांधली), राजकुमार पाटील, सरपच सडावण दिनानाथ पाटील, उपसरपंच सडावण मधुकर पाटील, माजी सरपंच सडावण अशोक आप्पा, सरपंच हेडावे भास्कर पाटील, उपसरपंच हेडावे गुलाब पाटील, विजय पाटील हेडावे, बागुल सर हेडावे, प्रेमराज पाटील सरपंच सुंदरपट्टी, हिरामण पाटील मा.सरपच एकरूखी, रविद्र पाटील एकरूखी,किशोर पाटील, आकाश पाटील एकरुखी राजेश पाटील उपसरपंच सारबेटा, मधुकर पाटील सारबेटा, सौ वैशाली समाधान पाटील उपसरपंच रढावण राजोरे, कमलाकर निंबा पाटील, रेखा अधिकार पाटील, रजुबाई छोटु पाटील, स्वाती पंकज पाटील, दिपाली प्रविण अहिरे, तुकाराम मानसिंग भिल, सर्व ग्रा.पं.सदस्य, श्रीमती अमिता पाटील ग्रामसेवक, मगन साहेबराव पाटील, रामकृष्ण पुना पाटील, विश्वास गजानन पाटील, दशरथ रघुनाथ पाटील, संतोष जिवण पाटील, पांडुरंग पुंजू पाटील, किसन लोटन पाटील, भूरा हिंमत पाटील, विलास अर्जुन इंगळे, ज्ञानेश्वर काळे, नाना शंकर पवार, अरुण दगडु पाटील, विश्वास भिकन पाटील, बापू बारकु पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, किसन राघो पवार, प्रकाश सिताराम पाटील, सुपडु पंडीत पाटील, राजेंद्र आसाराम पाटील, रामचंद्र राजाराम पाटील, भैय्या संतोष पाटील, रतिलाल रावण पाटील, खुशाल नथ्यू पाटील, नारायण शिवराम पाटील, नाना उत्तम पाटील, गणेश महाला पाटील, अनिल दिनकर पाटील, विकास देवराम पाटील,विकास सिताराम पाटील, युवराज ताराचंद पाटील, गंगाराम उत्तम पाटील, सुभाष चुडामन पाटील, बापू विठ्ठल पाटील, नवल देवराम पाटील, दिपक लहू पाटील,नामदेव बाजीराव पाटील, भिकन वेडु पाटील, ज्ञानेश्वर श्रावण पाटील, आबा लोटन पाटील, मधुकर लुकडु पाटील, दिपक भिमराव पाटील, विनायक दौलत पाटील, पुंडलीक जिवण पाटील, संतोष पितांबर पाटील, नारायण राजाराम पाटील, नामदेव जगन पाटील, कैलास बापू पाटील, चिधू नथ्यू पाटील, रामकृष्ण तुकाराम पाटील, अजबराव सिताराम पाटील, नाना धनजी पाटील, बापू नवल पाटील, छगन लोटन पाटील, गणेश पांडुरंग पाटील, तुकाराम पुंडलीक पाटील, पांडुरंग दत्तू पाटील, प्रेमराज राजाराम पाटील, विकास सुर्यवंशी, सतीष काळे, सुनिल काळे, संभाजी पवार, आबा लोटन काळे, धर्मा काळे, रामचंद्र पवार, किशोर विनायक नालकर, भोजू राघो भवर, दिपक लोटन काळे, दिपक दौलत पवार, निलेश पवार, लक्ष्मण बुधा भवर, छोटु सुकदेव पाटील, समाधान काळे, छोटु पवार, मनिलाल धोंडु काळे, कैलास श्रावण काळे, भाईदास अहिरे, गजानन पवार, पंकज जाधव, पिराजी काळे, आनंदा मिस्री, पंकज पूना काळे, समाधान राजू मोरे, किरण सोनवणे, दशरथ अहिरे, संदिप सोनवणे, संतोष चंदनशिव, रतिलाल चंदनशिव, आबा पिंपसे, दौलत ठाकरे, गंपा ठाकरे, आदी ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]