श्री माँ दुर्गा उग्ररूप चामुंडा माता मंदिर निर्माण भूमिपूजन सोहळा धूमधडाक्यात संपन्न

अमळनेर: दि.२२/०१/२०२४सोमवारी प्रभू रामचंद्र (अयोध्या) राम मंदिर प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे औचित्य साधून आदिशक्ती श्री दुर्गा चामुंडा माता मंदिर भूमिपूजन सोहळा महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थजी महाराज यांचे कृपा शिष्य स्वामी देवेश्वरतीर्थ महाराज (श्री क्षेत्र कपिलेश्वर देवस्थान) यांच्या शुभ कमलहस्तेधूळेरोड,आर के नगर लगत, असलेल्या मातोश्री नगरअमळनेर येथे संपन्न झाला अति प्राचीन काळापासून भारतातील दोन मंदिरांपैकीअमळनेर एक मंगळ ग्रह देवस्थान सर्वत्र नावलौकिक आहे तसेच प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या संत सखाराम महाराजांची पुण्यनगरीत संकल्पनी बापूसाहेब जगन्नाथ बडगुजर यांच्या शब्दाला मान देऊन काकासो महेंद्र श्रीराम पाटील (यश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स )यांनी सुमारे नऊ हजार चौरस फुट जागा मंदीरासाठी उपलब्ध करून दिली म्हणून तेथेआज भूमिपूजन करण्यात आले.


यावेळी स्वामी देवेश्वरतीर्थ महाराजांचा सत्कार क्षत्रिय बडगुजर समाजाचे अध्यक्ष आबासाहेब प्रवीण पुंडलिकशेठबडगुजर ( लक्ष्मी सप्लायर्स अॅण्ड केटरर्स ), यांनी तर स्वामी अनुज दोन महाराजांचा सत्कार हितेंद्र ( मुकेश) बडगुजर यांनी केले .सदर प्रसंगी ताईसाहेब सौ. तिलोत्तमाताई पाटील (मा.मुख्य प्रशासक सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर,), श्रीकाकासाहेब महेन्द्र श्रीराम पाटील ( यशबिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स) सौ.विद्याताई महेंद्र पाटील, श्री नानासाहेब विक्रांत पाटील ( मा.नगरसेवक व प्रभाग क्रमांक १७ विकास प्रणेते)ताईसो.सौचंद्रकला व जगन्नाथ शेनपडूशेठ बडगुजर ( अध्यक्ष बडगुजर समाज पंच मंडळ) सौ. वैशाली व महेंद्र जगन्नाथ बडगुजर, श्री आप्पासाहेब जितेंद्र बडगुजर, श्री हितेंद्र सौ प्रतीक्षा व बडगुजर, सौ भारतीताई व खेमचंद शेठ बडगुजर, ताईसाहेब सौ .व श्री शुभम खेमचंदशेठ बडगुजर, ताईसाहेब सौ व श्री.किरण शांताराम शेठ बडगुजर सर श्री विजय बन्सीलाल शेठ बडगुजर सर ,श्री.दिनेश मांडळकर (आर्मी, आरपीएफ)ताईसाहेब सौ व कैलास महादू शेठ बडगुजर,श्री. कन्हैया शेठ बडगुजर , श्री रविंद्र शेठ बडगुजर,सौ.सुनंदाताईव श्री हिम्मतराव बाबुराव शेठ बडगुजर, डॉक्टर श्री विशाल बडगुजर, डॉक्टर श्री तुषार परदेशी ,डॉक्टर श्री चेतन पाटील , डॉक्टर श्री महेश रमण पाटील, श्री प्रभाकर सुकदेव शेठ बडगुजर ,श्री आर.आर बडगुजर सर, श्री यशवंत रामदास शेठ बडगुजर, सौ ताईसाहेब व श्री आप्पासाहेब पद्माकर हरचंद शेठ बडगुजर,श्री दिलीप चांगदेव शेठ बडगुजर,श्री दिनकर बडगुजर सर बहादरपुर, श्री महारु शेठ बडगुजर ,श्री मनीष कन्हैयालाल शेठ बडगुजर, ताईसाहेब सौ व श्री गजानन सोनू शेठ बडगुजर, श्री सतीश सुखदेव शेठ बडगुजर, इंजिनियर प्रशांत बडगुजर, श्री भाऊसाहेब संजय सुदाम चौधरी, (मा. प्रशासन अधिकारी नगर परिषद अमळनेर, )दादासो अमित सुभाष अहिरे,विवेकानंद महेंद्र शेठ बडगुजर , श्री भावडूभाऊ (शिरूड) श्री राजु भाऊ माळी , पत्रकार.. श्री विजय गाडे सर, श्री. समाधान भाऊ मैराळे, श्री. सुरेश भाऊ कांबळे, श्री. नूरखान पठाण, श्री. योगेश पाने आणि समाज बंधू भगिनीं व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते तसेच काही मान्यवरांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]