अमळनेर मतदारसंघातील ग्रामिण भागातील रस्त्यांचेही उजळले भाग्य

मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून 48 कोटी निधीतून होणार महत्वपूर्ण रस्ते व इतर विकासकामे

अमळनेर: शहरापाठोपाठ मतदारसंघातील ग्रामिण भागातील रस्त्यांचेही भाग्य मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून उजळले असून पुरवणी अर्थसंकल्पात 48.3 कोटी निधी मंजूर झाल्याने या निधीतून महत्वपूर्ण रस्ते,पूल व इतर विकासकामे होणार आहेत.
सुमारे 19 कामे या निधीतून होणार आहेत.या रस्त्यांमुळे व नवीन पुलामुळे ग्रामीण भागाच्या दळणवळणास गती मिळणार असून अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क वाढणार आहे.

याठिकाणी होणार कामे,,पिंगळवाडे निंभोरा चिखली नदीवर पुलाचे बांधकाम करणे. प्रजिमा 3 कि.मी. 42/250,रक्कम रु 396.36 कोटी,एरंडोल कल्याणे खु. जळोद मठगव्हाण रस्ता प्रजिमा 52 कि.मी. 36/200 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे(भाग, धावडे ते सावखेडा ),रक्कम रु 49.65 लक्ष,पिंगळवाडे ते गांधली (इजिमा 82 ) रस्त्याचे बांधकाम करणे,रक्कम रु 60 लक्ष,रा.मा. 39 ते जांभोरा ढेकू हेडावे शिरसाळे वावडे रस्ता प्रजिमा 51 कि.मी. 20/900 ते 22/150 ची सुधारणा करणे (अमळनेर शहरातील लांबी),रक्कम रु 3 कोटी,रा.मा. 39 ते जांभोरा ढेकू हेडावे शिरसाळे वावडे रस्ता प्रजिमा 51 कि.मी. 37/500 ते 39/500 ची सुधारणा करणे (भाग वावडे गावातील),रक्कम रु 2 कोटी,मांडळ जवखेडा आर्डी अनोरे पिंपळे मंगरुळ शिरुड कावपिंप्री रस्ता प्रजिमा 129 कि.मी. 14/00 ते 17/00 ची सुधारणा करणे (भाग- पिंपळे ते मंगरुळ),रक्कम रु 3 कोटी,अमळनेर ते पिंपळे रस्ता कि.मी. 0/500 ते 3/00 ची सुधारणा करणे,रक्कम रु 3 कोटी,पिंपळे ते चिमणपुरी रस्ता सा.क्र. 0/100 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे.रक्कम रु 2 कोटी,डांगरी लोणसिम लोणचारम,लोण बु., लोण खु.,वावडे,आर्डी,खडके, निसर्डी, लोंढवे,शिरुड, फाफोरे बु., कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे, सारबेटे बु. रस्ता प्रजिमा 127 कि.मी. 33/00 ते 37/00 ची सुधारणा करणे. (भाग कन्हेरे ते सडावण)रक्कम रु 3 कोटी,एरंडोल कल्याणे खु. जळोद मठगव्हाण रस्ता प्रजिमा 52 कि.मी. 92/00 ते 96/00 ची सुधारणा करणे (भाग- ब्राम्हणे ते मुडी )रक्कम रु 2 कोटी 50 लक्ष,एरंडोल कल्याणे खु. जळोद मठगव्हाण रस्ता प्रजिमा 52 कि.मी. 75/500 ते 86/00 मध्ये भौमितीक सुधारणा करणे. (भाग- निम ते भिलाली),रक्कम रु 1 कोटी,

डांगरी, लोणसिम, लोणचारम, लोण बु., लोण खु.,वावडे, आर्डी, खडके निसर्डी, लोंढवे, शिरुड, फाफोरे बु.,कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे,सारबेटे बु. रस्ता प्रजिमा 127 कि.मी. 37/100 ते 39/00 ची सुधारणा करणे. (भाग सडावण ते रढावण),रक्कम रु 3 कोटी,डांगरी, लोणसिम, लोणचारम,लोण बु., लोण खु., वावडे,आर्डी, खडके, निसर्डी, लोंढवे,शिरुड, फाफोरे बु., कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे सारबेटे बु. रस्ता प्रजिमा 127 कि.मी. 39/00 ते 43/00 ची सुधारणा करणे. (भाग – सडावण ते रढावण)रक्कम रु 3 कोटी,जळोद ते पातोंडा ग्रा.मा. 28 कि.मी. 0/0 ते 8/00 ची सुधारणा करणे,रक्कम रु 4 कोटी 50 लक्ष,नंदगाव ते मेहेरगांव रस्ता ग्रा.मा. 56 कि.मी. 0/0 ते 8/00 ची सुधारणा करणे,रक्कम रु 3 कोटी,इजिमा 82 ते रा.मा. 15 लगत ग्रा.मा. 49 चे कि.मी. 0/0 ते 2/00 ची बांधकाम करणे. रक्कम रु 1 कोटी 50 लक्ष,मागासवगीय मुलींचे शासकीय वसतीगृह इमारत बांधकाम करणे,रक्कम रु 3 कोटी,
वावडे, जानवे, बहादरपूर, पारोळा, कासोदा रोड प्रजीमा-46 कि.मी. 25/00 ते 29/00 मध्ये मजबुतीकरणासह सुधारणा करणे.(भाग- बहादरपूर ते इंधवे),रक्कम रु 2 कोटी 50 लक्ष,भोलाणे, बहादरपूर, भिलाली, रत्नापिंपरी, शेळावे रस्ता प्रजीमा -४८ कि.मी. १५ /०० ते २०/५०० मध्ये मजबुतीकरणासह सुधारणा करणे.(भाग- भिलाली ते रा.मा. ०१ पर्यंत),रक्कम रु 3 कोटी. राज्य शासनाने हा निधी मंजूर केल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]