अमळनेर: दिनांक-०६/११/२०२३ रोजी पु.सानेगुरुजी वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सह.पतपेढी मर्या. अमळनेर या पतसंस्थेचा सालाबाद प्रमाणे संस्थेच्या सर्व सभासदांना (व्ही आय पी बग,इस्त्री,ग्यास शेगडी )व मिठाई इत्यादी वस्तू भेट म्हणून अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.प्रशांत सरोदे सो.यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेले आहे.
सदरच्या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन,श्री.प्रमोद लटपटे,श्री.सलीम खा पठाण व्हा.चेअरमन,व संचालक मंडळ श्री.ईश्वरलाल पाटील,श्री.गणेश बोरोले,श्री.मनोजशर्मा,श्री.शेखर देशमुख,श्री.सोमचंद संदानशिव,श्री.फिरोज पठाण,श्रीमती.राधा नेतले,श्रीमती,पूजा उपासनी व सचिव नंदू कुलकर्णी व संस्थेचे सभासद श्री.नितीन खैरनार,श्री.रवींद्र उदेवाल,श्री.गणेश जाधव,श्री.प्रसाद पाटील,श्री.भाऊसाहेब सावंत,श्री.फारूक उस्मान श्री.कमरुद्दीन शेख,श्री.गणेश शिगारे,श्रीमती कल्पना मराठे,श्री.बी.के.कोळी,श्री.शिवाजी कोळी,श्री.गुलाब माळी,श्री.सुभाष पाटील, हे उपस्थित होते.