अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती 03/11/2023 आज  शुक्रवार रोजीचे बाजार भाव

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती 03/11/2023 आज गुरुवार रोजीचे बाजार भाव पुढील प्रमाणे…………………………………….
गहू – ——————— २४०० ते २५००रुपये
बाजरी – ————— –२४०० ते २५२५ रुपये
दादर –——————– ४१५२ ते ४६२५ रुपये
हंगामी ज्वारी – ———- २५११ ते २९६१ रुपये
मका लाल – ————–१७५० ते २१०० रुपये
मुग ————————-१०००० ते १०५००रुपये
V2 चना ——————-९००० ते १२४०१ रुपये
गावठी हरबरा ————-५३०० ते ५४०२ रुपये
गुलाबी हरबरा ————-०० ते ००रुपये
हरभरा चापा–————- ५४११ ते ५७०० रुपये
डॉ. हरभरा ————–७००० ते १०९५१ रुपये
चवळी ——————-०० रुपये
तुर———-–————–०० ते ०० रुपये
तील —————१३००० ते १३५०० रुपये
सुर्यफुल——————०० ते ०० रुपये
सोयाबीन ————–४४०० ते ४७५० रुपये धणे————-५००० रुपये। ——————————- ~~~
वरील बाजारभाव हे कृषी उत्पन्न बाजार समिती वरून आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात येत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]