अमळनेर: श्री निलेश शशिकांत भदाणे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे आपल्या अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी शशिकांत भानुदास भदाणे यांचे चिरंजीव आहे त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून संख्याशास्त्र विषयात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे सध्याचे जिल्हा नियोजन अधिकारी नगर येथे कार्यरत आहे आज दिनांक 27 .10.2023 रोजी त्यांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उप आयुक्त या पदावर प्रोमोशन ने बदली झाली आहेअतिशय सामान्य कुटुंबातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे ते ग. स. बँकेचे मा. उपाध्यक्ष श्री शामकांत भदाणे व वत्साईएज्युकेशन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे यांचे पुतणे आहेत