साने गुरुजी वाचनालयात डॉ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस केला साजरा

अमळनेर: पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात
भारताचे माजी राष्र्टपती डाॅ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचनप्रेरणादिन म्हणून ग्रंथालयात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी श्री.दिलीप सोनवणे होते.
प्रमुख पाहुणे आणि वक्ते श्री,अनिल भुसारे साहेब पीएसआय अमळनेर पौलिसस्टेशन श्री.भाऊसाहेब देशमुख,से.नि.प्रशासन अधिकारी नगरपालिका प्रमुख उपस्थिती श्री.राजू महाले, अध्यक्ष मंगळग्रह संस्थान श्री.हेमंत भांडारकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डॉक्टर कलाम यांचे विचार देशाला महासत्ता कडे नेतील..व विद्यार्थ्यांनी डॉक्टर कलाम यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे सांगितले
स्पर्धा परीक्षेचे संचालक विजय पवार यांनी सुत्रसंचालन केले.
उपस्थिती-सौ.माधुरी भांडारकर उपाध्यक्षा,प्रकाश वाघ सचिव,संचालक भिमराव जाधव व ग्रंथालयीन कर्मचारी व विद्यार्थी व वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]