राष्ट्रीय स्तरावरील नामांकित FIIT JEE संस्थेतर्फे ५८ गुणवंतांचा गौरव

अमळनेर: राष्ट्रीय स्तरावरील नामांकित शैक्षणिक संस्था FIIT JEE मार्फत राज्यस्तरीय घेतल्या गेलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री सुभाष चाटे सरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अमळनेर येथील नामांकित एन.टी. मुंदडा ग्लोबल स्कूलमध्ये. विद्यार्थी ,पालकांचे सेमिनार/ मार्गदर्शन व सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात या संस्थेमार्फत पुणे येथून विभागीय स्तरावरील परीक्षा होत असते. यावर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत २५० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी अमळनेर मधून ५८ विद्यार्थ्यांनी qualified exam मध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. सदर विद्यार्थ्यांसाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या परिक्षांचे मार्गदर्शन सुभाष चाटे सर व उमाकांत तनपुरे सर करत असतात.आजच्या स्पर्धात्मक युगात अशा परीक्षा दिल्याने भविष्यात एमपीएससी यूपीसीला उपयुक्त ठरणार आहेत असा पालक वर्गाने आशावाद, समाधान व्यक्त केले ,उपस्थित पालक वर्गाने या संस्थेचे आभार देखिल मानले. तसेच संस्थेमार्फत घेण्यात येणा-या राष्ट्रीय स्तरावरील BIG BANG EDGE TEST परीक्षेचे आयोजन येत्या २२ व २९ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.त्या संदर्भातील अधिक माहितीसाठी https://bigbangedge.com/ या लिंकवर ८९५६४९६१३४/ ०२०४१४१८६८६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. ………

FIIT JEE परिक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी

कृष्णा बडगुजर, वरूण पाटील, योगेश्वर पाटील, पुष्पक वारुळे प्राची मुंदडा, जान्हवी भामरे, मानस पाटील, देवयानी वाघ, राजश्री पाटील, रेहाना खाटीक, प्रीतम चौधरी, प्रांजली सोनवणे, वैभवी गोसावी, अयान असिफ शेख, तेजस पाटील, कुणाल पाटील, श्रेयस बडगुजर, यज्ञेश पाटील, निर्मल कुमार पाटील, तेजस्विनी पाटील, प्रेरणा चौधरी, आदित्यनाथ जोगी, रिया मनोरे, हार्दिक तावडे, सिद्धी लांडगे, सिध्दी सिनगर, दिव्या पवार, दीप्ती पवार, निकिता पाटील, स्वर्निल शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]