अमळनेर: तालुक्याती चिमनपुरी पिंपळे येथे दरवर्षाप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील 70 ते 80 टक्के कुटुंब दत्त दत्त संप्रदायातील असल्यामुळे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह निमित्त श्री सार विचार ग्रंथाचे पारायण मांडणी 20/09/23 पासून ते रोज रात्री अध्ययन वाचन 6/9/23 बुधवार रोजी शास्त्र समाप्ती व रात्री नऊ वाजेपासून रात्री एक वाजेपर्यंत भजन पूजन व नऊकळसी पूजा श्रीकृष्ण जन्म अध्याय वाचन आचार्यपद प.पु.भरतपुरी गुरु त्रेतापुरी महाराज,
श्री कृष्णाचा जन्म नंतर पाळणा म्हटल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजी करून समारोह केला
श्री दत्त संस्थान चिमनपुरी पिंपळे गावाच्या वतीने महाप्रसादाचे (अन्नदान )आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येने भाव भक्तांनी याचा लाभ घेतला