कै. बाबुराव हिरामण वाडीले यांचे दुःखद निधन

अमळनेर– येथील ढेकू रोड वरील श्रीरंग कॉलनी भागातील रहिवासी तथा बीएसएनएल मधील कर्मचारी (वय- 72) यांचे आज सकाळी 5 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज श्रींरंग कॉलनी येथील राहत्या घरापासून सकाळी 11 वाजता श्रीरंग कॉलनी येथून निघणार आहे. सु. हि. मुंदडे हायस्कूल येथील उपशिक्षक सुरेश बाबुराव वाडिले यांचे ते वडील आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली सून नातू नातवंड असा परिवार आहे. कार्यालय व कॉलनी भागात एक सुस्वभावी तसेच मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित होते.

[democracy id="1"]