आदर्शगाव सुंदरपट्टी ग्राम पंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती केली साजरी

अमळनेर: आज आदर्शगाव सुंदरपट्टी ग्राम पंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरा करण्यात आली त्या निमित्त सुंदरपट्टी ग्राम पंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ग्राम पंचायत स्तथरिय प्रथम पुरस्कार सौ.सुरेखा सुरेश पाटील मा. सरपंच व दिवितिय सौ. प्रतिभा नाना पाटील आशा सेविका यांना पुरस्कार प्रदान पुरस्कार देते वेडी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व सन्मानपत्र ट्रॉफी 500 रुपये रोख स्वरूपात देन्यात आले त्या प्रसंगी सुंदरपट्टी चे सरपंच सौ.अर्चना प्रेमराज पाटील, मा. प्रथम लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील ग्रामसेवक दीपक सोनवणे ,सुरेश हिरामण डीवरे ,पो पा ग्राम पंचायत सदस्य दीपक नंदू पाटील ग्राम पंचायत सदस्या भिकुबाई बाबूलाल भील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्यध्यापक जगताप सर अंगणवाडी शिक्षिका,आशाताई, ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते…महिला बचत गटाच्या महिला शाळा व्यव स्थापन महिला सर्व ग्राम पंचायत सदस्य सदस्या उपस्थित होते…

[democracy id="1"]