अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती १९ /०५/२०२३ आज शुक्रवार रोजीचे बाजार भाव पुढील प्रमाणे…………………………………….
गहू – ——————— २००० ते २६०० रुपये
बाजरी – ————— –२०९५ ते २२०० रुपये
दादर –——————–३००० ते ४१०० रुपये
हंगामी ज्वारी – ———- २१३६ ते २६६८ रुपये
मका लाल – ————–१४५० ते १७१९ रुपये
मुग ————————-७००० ते ७१०० रुपये
उडीद ———–६४०१ रुपये
V2 चना ——————-७३०० ते ७५०० रुपये
गावठी हरबरा ————-४८७० ते ५१०० रुपये
गुलाबी हरबरा ————-४२०० ते ४४००रुपये
हरभरा चापा–————- ४५५० ते ४६०० रुपये
डॉ. हरभरा —————–९१०० ते ९५०० रुपये
तुर———-–————–७२०० ते ७८०० रुपये
शेंगा ———————-५७७०ते ६२००
तील——————-१३५०० ते १४००० रुपये
सुर्यफुल——————३५३९ ते ३७२५ रुपये
आजवान ——————१०००० ते ११००० रुपये
————————— ~~~
वरील बाजारभाव हे कृषी उत्पन्न बाजार समिती वरून आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात येत आहेत