1 मे कामगार दिनी अमळनेर नगर परिषदेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सन्मान पत्र देवून केला गौरव

श्री.गोविंदा बडगुजर यांचा मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री प्रशांत सरोदे यांच्या हस्ते सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आला.

अमळनेर: नगरपरिषद येथे १ मे कामगार दिन निमित्त ध्वजारोहण मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री प्रशांत सरोदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रंसगी आरोग्य सभापती श्री श्याम पाटील उपस्थित होते
१मे कामगार दिनाचे औचित्य साधून श्री प्रशांत सरोदे , मुख्याधिकारी यांनी त्यांच्या सोबत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी,आणि कामगार सर्व यांच्या करण्यात आला यावेळी श्री संदीप गायकवाड , उपमुख्याधिकारी,श्री डीगंबर वाघ, अभियंता,श्री अमोल भामरे , अभियंता,श्री प्रशांत ठाकूर, अभियंता, श्री सत्यम पाटील, अभियंता,श्री संजय चौधरी , प्रशासन अधिकारी,श्री हैबतराव पाटील , आरोग्य निरीक्षक,श्री युवराज चव्हाण ,आरोग्य निरीक्षक,श्री संतोष बिऱ्हाडे, आरोग्य निरीक्षक,श्री डॉ विलास महाजन ,श्री चेतन गडकर, लेखापाल,श्री जगदीश पदमार, कर निरीक्षक,नेहा पाटील , आस्थापना प्रमुख
चित्रा मोरे , अभिलेख कक्ष प्रमुख,अरुणा बाऱ्हे, जन्म मृत्यू विभाग
संगीता माघाडे,जन्म मृत्यूविभाग,राधा नेतले, नर्स,किर्ती गाजरे ,नर्स,महेश जोशी,सभा सचिव भाऊसाहेब सावंत, स्टोअर कीपर मनोज सोनार,मनोज शर्मा,विजय पाटील,सुभाष अहिरे,राजू माळी,प्रसाद पाटील,रोहिदास माळी,मदन पाटील,कमलेश पाटील लेखा विभाग,गणेश बोरोले,अनिल भाऊ,अनिल बाविस्कर,
फयाझ शेख,फिरोझ पठान,नितीन खैरनार ,अग्निशमन प्रमुख
फारुख शेख अग्निशमन,छोटू मऱ्हाठे ड्रायव्हर प्रसाद शर्मा , वसुली लिपिकसंजय माळी,वसुली मदतनीस निखिल संदानशिव,जगदीश चौधरी,वसुली लिपिक सतीश बडगुजर,वसुली लिपिक सोमचंद संदानशिव , वरीष्ट लिपिक गोविंदा बडगुजर, साजिद शेख,
इकबाल पठान,गणेश जाधव, अविनाश बोरसे ,अविनाश संदानशिव ,लिपिक,गणेश ब्रम्हे,प्रमोद लटपटे,लिपिक हरीश पाटील,लिपिक,मिलिंद चौधरी,योगेश पाटील,सुभाष सोनवणे,
शेखर देशमुख , व लिपिक संजय सोनवणे गौतम बिऱ्हाडे,शांताराम पाटील आकाश पवार, मुकेश बिऱ्हाडे,समाधान बछाव,यांचा सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आला.
आणि विशेष बाब म्हणून श्री विजय प्रभाकर सपकाळे या कामगारास आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती मिळून जामनेर नगरपरिषद येथे पदी पदस्थापना मिळाल्याने त्याचा मुख्याधिकारी श्री सरोदे आणि श्री श्याम पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्र संचलन श्री. संजय चौधरी यांनी केले.

[democracy id="1"]