जाहीर सूचना कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणे बाबत

अमळनेर: कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर कडून सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की आज रोजी दिनांक २७/०४/ २३ वार गुरुवार रोजी ढगाळ वातावरणामुळे व दिनांक २८/०४/२३ शुक्रवार रोजी मतदान असल्यामुळें कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथील लिलाव बंद राहील म्हणून शेतकरी बांधवांनी आपला माल विक्रीस आणू नये तसेच चांगला बाजार भाव मिळविण्यासाठी आपला माल झाकून व सुकून बाजार समितीत विक्रीस आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव श्री सुनील सोनवणे यांनी केलेले आहे तरी कृपया शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी ही विनंती

[democracy id="1"]