अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आज दि.०४/०२/२०२३ शनिवार रोजीचे बाजार भाव..

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आज दि.०४/०२/२०२३ शनिवार रोजीचे बाजार भाव खालील प्रमाणे….
• गहू – २४०० ते २८८० रुपये
• बाजरी – २५००ते २७११ रुपये
• दादर – ३३०० ते ३६८० रुपये
• हंगामी ज्वारी – २०००ते २३५० रुपये
• मका लाल – १७५१ते २०२१रुपये
• चना v2– ६६०० ते ७१७१ रुपये
• हरभरा गावठी – ४३५० ते ४४०० रुपये
• गुलाबी हरबरा – ४२००ते ४४११ रुपये
चापा हरबरा- ४५७५ते ४५८१
• तूर – ६५००ते ६७६० रुपये
शेंगा -८०००
• सुर्यफुल – ४३०० ते ४८०१
• सोयाबीन – ५००० ते ५१००
• अजवान – १३९०० ते १४३०० रुपये
धने -७६५० ते ८०००रुपये
वरील बाजारभाव हे कृषी उत्पन्न बाजार समिती वरून आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात येत आहेत

[democracy id="1"]