अमळनेर: जगाला वस्त्र निर्मिती करणारे व साळी समाजाचे आद्य पुरुष वेदमूर्ती श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव श्रावण शु त्रयोदशि दि – 17/08/2024 वार – शनिवार रोजी सालाबादाप्रमाणे साळी समाजा मार्फत विविध कार्यक्रम आयोजित करून सकाळी 6 वाजता जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा व अभिषेक व सत्य नारायण ची महा पूजा करण्याचे योजिले आहे महिलां मंडळ आणि विद्यार्थी साठी विविध स्पर्धा आयोजित केल आहे तसेंच दुपारी 3 वाजता जिव्हेश्वर मंदिर साळी वाडा झामी चौक येथून श्री भगवान जिव्हेश्वर याची मूर्ती पालखीत विराजमान करून टाळ मुडुंग व बँड पथका सहत जय घोषत भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल
श्री भगवान जिव्हेश्वर महाराज याच्या विषयची माहिती फार प्राचीन काळात मानव निवस्त्र व लज्जा झाकण्यासाठी पाला पाचोडा अंगशी लावून वावरत असे एके दिवशी आदी शक्ती पार्वती मातेने श्री भगवान शंकरचीना साखळ घालून कि आपल्या सृष्टी तील मानव जातील लज्जा झाकण्यासाठी वस्त्र निर्मिती साठी जिव्हे तुन श्री भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्म झाला व पार्वती मातेच्या सांगण्यावरून भगवान शंकर राणे मानव सृष्टी ला लज्जा झाकण्यासाठी साळी कुळात जन्म दिला व आज साळी समाजामुळे व श्री जिव्हेश्वर भगवान मुळे वस्त्र उद्योग व वस्त्र निर्मित करण्याच काम भगवान जिव्हेश्वर यांनी केले भगवान जिव्हेश्वर है आदी माया पार्वती व भगवान शंकर याचे पुत्र म्हणून पृथ्वी तलावर प्रगतले
तरी समाज बांधवानी भगिनींनी जास्तीत जास्त सखने उपस्तितीत राहावे व कार्यक्रम ला शोभा वाढावी असे आव्हान व विनंती श्री प्रताप छबुलाल साळी व दिलीप प्रभाकर मुंदनाकर यांनी केले आहे