श्री.भोजमल मालजी पाटील (मा.सभापती पं.स.अंमळनेर) यांच्या खानदेश दिनदर्शिकेचे प्रकाशन…
अंमळनेर: खानदेश दिनदर्शिकेचे मुख्य प्रकाशक श्री भोजमल मालजी पाटील, अध्यक्ष नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सेल तथा माजी सभापती पंचायत समिती अंमळनेर,जिल्हा जळगाव. यांनी दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील खानदेश दिनदर्शिकेचे प्रकाशन रामेश्वर बुद्रुक तालुका अमळनेर या गावी करण्यात आले यावेळी गावाचे सरपंच समाधान दिनकर पाटील तसेच त्यांचे बंधू सर्जेराव मालजी पाटील,शांताराम मिठाराम पाटील, सुनील जगन पाटील, देविदास पाटील, उत्तम पाटील, भाऊसाहेब युवराज पाटील,विश्वास भटू पाटील, दिलीप नागो पाटील, नाना राघो पाटील आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत खानदेश दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाकी झालेल्या समाजाची विकासप्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिनदर्शिकेचे मुख्य प्रकाशक श्री. दादासाहेब भोजमल मालजी पाटील
यांनी दिली.