पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं शुक्रवारी
निधन झालं. हिराबेन मोदी यांच्यावर अहमदाबाद यूएन मेहता
इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिऑलॉजी अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचार
सुरू होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं शुक्रवारी
पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला 100 व्या वर्षी निधन
झालं. हिराबेन मोदी यांच्यावर यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ
कार्डिऑलॉजी अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र,
उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.