कंजरवाडा भागात हातभट्टी चालकावर कारवाई करत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल.

अमळनेर पोलिसांनी गावठी हातभट्टी चालकावर कारवाई करत गुन्हा दाखल केला
शहरातील बहादरपूर रस्त्यावरील
कंजरवाडा भागात बिंदीया लालसिंग
कंजर ही चालवत असलेल्या गावठी
हातभट्टी दारू ठेक्यावर अमळनेर पोलिसांनी
कारवाई केली असून त्यात पाच हजार
रुपये किमतीचे 200 लिटर गूळ व
नवसागर रसायन पाणी व 500 रुपये किमतीची
हातभट्टी ची तयार दाऊ असा एकूण साडे
पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल संपुष्ट
करण्यात आला. नम्रता झरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिंदिया लालसिंग कंजर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई अमळनेर येथील पोलीस निरीक्षक विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील पोलीस नाईक दीपक माळी रवींद्र पाटील व महिला पोलीस कॉन्स्टेबल नम्र जरे यांच्या पथकाने कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . म्हणून हातभट्टी दारू विक्रेत्यांवर अमळनेर पोलिसांची चापच बसली.


.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]