झालेली विकासकामे व भुमीपुत्र असल्याने समाजाची पसंती
अमळनेर: तालुका चर्मकार समाज विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री अनिल पाटील यांच्या पाठिशीच राहणार असून शहरात झालेली विकासकामे व भुमीपुत्र असल्याने समाजाची पहिली पसंती त्याना असल्याचे पत्रक अमळनेर तालुका चर्मकार समाजातर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
समाजाच्या पदाधिकारी व असंख्य समाजबांधवांच्या वतीने त्यांना सह्यांचे पाठिंबा पत्र अनिल पाटील यांना देण्यात आले. समाजाचे प्रेरणास्थान डिगंबर महाले व माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठिंबा देण्यात आलेला असून तालुक्यातील समाज बांधव मंत्री अनिल पाटील यांना निवडून आणण्यासाठी कटिबध्द असल्याचे यावेळी पदाधिकारी व समाजबांधव यांनी सांगितले.पाठिंबा पत्रावर ऍड सौ.रुपाली बोरसे- गवळे, निवृत्ती पुंजू बागुल, रविंद्र फुला देवरे, उषालाई मोरे-देवरे, संदिप शंकरराव बोरसे, संदिप रोहिदास मोरे, रामराव फकीरा सावकारे, ईश्वर भिकन सोनवणे, शंकर मोतिराम महाले, राहुल सोमनाथ सोनवणे, निखिल प्रल्हाद महाले, दिनेश भगवान बिहाडे, निलेश सादू चव्हाण, समाधान लोटन बिह्राडे, रविंद्र किशोर फुलमाळी, सकुबाई एकनाथ ठाकरे, छाया रविंद्र ठाकरे, मनिषा कैलास ठाकरे, कैलास एकनाथ ठाकरे, रविद पंडित कांबळे, सुनंदा रविंद्र कांबळे, क्रिष्णा प्रकाश अहिरे, हरिष अशोक चव्हाण, विशाल बापू चव्हाण, दादु चव्हाण, रोहिदास शांताराम जाधव, राहुल प्रकाश अहिरे, प्रविण यदु पवार, जय रघुनाथ झांजरे, विशाल जीवन अहिरे, मुकेश मधुकर चव्हाण, नरेश सुरेश बन्सी, विजय सुरेश बन्सी, महेन्द्र रतिलाल चव्हाण, सुरेश रतिलाल चव्हाण, अरुण रोहिदास चव्हाण, किशोर भिकनराव, महेंद्र रतीलाल चव्हाण, सुरेश रतीलाल चव्हाण, रमेश रोहीदास चव्हाण, बाळु रोहिदास चव्हाण, रंजनाबाई रमेश चव्हाण, बेबाबाई किशोर फुलमाळी, खटाबाई रतीलाल चव्हाण, गुलाबा दामोदर चव्हाण, कल्पना ओंकार अहिरे, कलाबाई संतोष पवार, गिताबाई उखडु समशेर, सिताबाई शिवाजी अहिरे, संजय युवराज अहिरे, सरलाबाई रमेश अहिरे, सकुबाई युवराज अहिरे, अनिल प्रकाश अहिरे, दिलिप राजु चव्हाण, अशोक दामोदर चव्हाण, राक दामोदर चव्हाण, संदीप अमृत कार्लेकर, गोपाल पिरन कार्लेकर, भारती संजय अहिरे, भाईदास शांताराम जाधव, अकाश आण्णा कार्लेकर, सुनिल भिकन ठाकरे, उषाबाई भिकन ठाकरे, आशाबाई इमरान अहिरे, निलेश दिलीप चव्हाण, राकेश संजय, महेंद्र शंकर सुर्यवंशी, रविंद्र एकनाथ ठाकरे, दिपक जिवन अहिरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व समाजबांधवांच्या पाठींबा पत्रावर सह्या आहेत.
मंत्री अनिल भाईदास पाटील यांना सर्व स्तरातून व समाजबांधवांकडून मिळत असलेला पाठिंबा त्यांना विजयाकडे नेत असल्याची भावना समाजबांधवानी बोलून दाखवली आहे.