गणपती उत्सव व आगामी सन उत्सव अनुषंगाने शांतता कमिटी मिटिंगसाठी हजर राहणेस जाहीर आमंत्रण

-: जाहीर आमंत्रण  :-

अमळनेर: मा. पोलीस अधीक्षक जळगांव श्री. एम राज कुमार साहेब हे दि.१५-०९-२०२३ रोजी दुपारी २:४५ वाजता वाणी मंगल कार्यालय पवन चौक येथे सार्वजनिक गणपती उत्सव २०२३ व आगामी सन उत्सव अनुषंगाने शांतता कमिटी मीटिंग घेणार आहेत. तरी सर्व आजी माजी आमदार, नगरसेवक, सर्व शासकीय शाखा प्रमुख, सर्व शांतता कमिटी सदस्य, सर्व पत्रकार बांधव, सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता मंडळ, सर्व गणपती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच हिंदू व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी आणि पंच मंडळी अशा सर्वांना शांतता कमिटी बैठकीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे.


आपले विनीत
पोलीस निरीक्षक
अमळनेर पोलीस स्टेशन

[democracy id="1"]