मराठा सेवा संघाचा 33 वा वर्धापन दिन केला साजरा

मराठा सेवा संघ शाखा अमळनेर तर्फे मराठा सेवा संघाचा 33 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

अमळनेर : कार्यक्रमात प्रथमतः राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर शिवमती वसुंधरा लांडगे मॅडम यांनी जिजाऊ वंदना सादर केली .मराठा सेवा संघा बद्दल शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे सर , नानासाहेब मनोहरराव निकम प्रा.अशोक पवार सर प्रा.डॉ.विलास पाटील यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमराज पवार सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.कुणाल पवार यांनी केले आभार प्रा.डॉ. पी एस पाटील यांनी मानले.कार्यक्रमात शिवमती वैशाली शेवाळे .शिवमती नूतन पाटील. शिवमती वसुंधरा लांडगे .शिवमती प्रतिभा पाटील. शिवमती प्रा. डॉ. कविता पाटील .शिवमती पुनम ठाकरे. शिवश्री अरुण देशमुख, विजय गाढे सर,रामकृष्ण बाविस्कर,अरविंद बोरसे, ज्ञानेश्वर पाटील ,जयंतलाल वानखेडे,तिलकचंद जैन, महेश पाटील प्रा. रवींद्र कासार ,अतुल डोळस, कमलेश वानखेडे,विकी जाधव ,प्रा. डॉ. संजय भदाणे, श्रीकांत चिखलोदकर ,अजय भामरे ,मनोहर पाटील धार, निंबाजीराव पाटील, दीपक पाटील, किरण पाटील ,उज्वल पाटील ,भूषण भदाणे, आर.बी.पाटील, चंद्रकांत देसले ,वाल्मीक पाटील, भगवान देवरे ,अशोक पाटील, डॉ.भगवान काळे ,दयाराम पाटील ,शरद पाटील, सोपान भवरे ,गिरीश पाटील ,दीपक पाटील ,बापूराव ठाकरे चि. निशांत पाटील हे उपस्थित होते

[democracy id="1"]