सुदर्शन मित्र मंडळ व सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार यांच्या अथक परिश्रमाने केले चौकाचे नामकरण

“श्री छत्रपती चौक”नामकरण सोहळा व फलक आनावरण

अमळनेर : दि .१५ ऑगष्ट २०२३ मंगळवार रोजी “श्री छत्रपती चौक”  नामकरण सोहळा व फलक आनावरण
ठिकाण “छत्रपती चौक” मुंदडा हाईटस् इंदिरा गांधी शाळे जवळ अमळनेर येथे करण्यात आले.
सर्वे जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.. छत्रपतींची प्रेरणा तमाम युवा पिढीला मिळावी हाच संदेश डोळयासमोर ठेवून “श्री छत्रपती चौक” नामकरण सोहळा  व फलक अनावरण करण्यात आले यावेळी उद्घाटक- डॉ अनिल शिंदे, प्रमुख पाहुणे – श्री. बापूसो कल्याण पाटील एस.डी.देशमुख सर, अँड. विवेक लाठी, विनोद कदम सर अँड. तिलोतमा पाटील, सौ वसुंधरा लांडगे श्री. शाम पाटील नगरसेवक श्री ठाकरे सर डॉ. रविंद्र कुलकर्णी श्री हितेशजी शहा, मनोज शिंगाणे श्री कमल कोचर, प्रताप शिंपी नगरसेवक, उमेश वाल्हे,सुरज परदेशी व अमळनेर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर,जेष्ठ नागरिक,विविध संघटनातील पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक व पत्रकार बांधव यांनी उपस्थिती दिली तसेच अमळनेर येथील सुप्रसिद्ध बिल्डर्स ओमप्रकाश मुंदडा, विजय पाटील (स्वादिष्ट नमकीन) भूषण चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच परीसरातील नागरीक सुदर्शन मित्र मंडळ सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार यांनी परिश्रम घेत कार्यक्रमाची शोभा वाढविली.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवनियुक्त पदाधिकारी व पत्रकार बांधवांचे देखील सत्कार करण्यात आले

पत्रकार बांधव जयंतीलाल वानखेड़े यांच्या सत्कार
पत्रकार बांधव हितेंद्र बडगुजर यांचा सत्कार
पत्रकार बांधव नूरखान पठाण यांच्या सत्कार
पत्रकार बांधव अजय भामरे सर यांचा सत्कार
पत्रकार बांधव विनोद कदम सर यांचा सत्कार
[democracy id="1"]