अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ०८ /०६/२०२३ आज गुरुवार रोजीचे बाजार भाव

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ०८ /०६/२०२३ आज गुरुवार रोजीचे बाजार भाव पुढील प्रमाणे…………………………………….
गहू – ——————— २०७२ते २४३१ रुपये
बाजरी – ————— –२०८१ ते २२००रुपये
दादर –——————– ३४००ते ४१५० रुपये
हंगामी ज्वारी – ———- २३०० ते २४५५ रुपये
मका लाल – ————–१७०० ते १७८७ रुपये
मुग ————————-७७०० रुपये
V2 चना ——————-८२०० ते ९२११ रुपये
गावठी हरबरा ————-४५०० ते ४६०० रुपये
गुलाबी हरबरा ————-३७०० ते ४०००रुपये
हरभरा चापा–————- ४५०० ते ४६०० रुपये
डॉ. हरभरा ————–११८२८ रुपये
चवळी ——————-४२५१ रुपये
तुर———-–————–८००० ते ८२००रुपये
तील —————११५०० ते १२०००

सुर्यफुल——————३३०० ते ३५११ रुपये
————————— ~~~
वरील बाजारभाव हे कृषी उत्पन्न बाजार समिती वरून आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात येत आहेत

[democracy id="1"]