अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आज दि.२१/०४/२०२३ शुक्रवार रोजीचे बाजार भाव खालील प्रमाणे………………………………………………………………………
गहू – ——————— २३०६ ते २५०० रुपये
बाजरी – ————— –२४०२ ते २५५० रुपये
दादर –——————–२९०० ते ३५०० रुपये
हंगामी ज्वारी – ———- २४१२ ते २८००रुपये
मका लाल – ————–१५४१ ते १९०० रुपये
काबोली चना ————-६३००
V2 चना ———––——७००० ते ७३९०
गावठी हरबरा ————-४५५० ते ४७००
गुलाबी हरबरा ————-४४५० ते ४६००
हरभरा चापा–————- ४६०० ते ४७०० रुपये
डॉ. हरभरा —————-९००० ते १०००० रु
तुर————————७००० ते ७५३५
सुर्यफुल——————-३५०० ते ४०००
————————— ~~~~~~~~~~~
वरील बाजारभाव हे कृषी उत्पन्न बाजार समिती वरून आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात येत आहेत