अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद राहणे बाबत

अमळनेर: कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर कडून सर्व शेतकरी बंधू, ज.क. एजंट व खरेदीदार यांना कळविण्यात येते की खालील दिवशी बाजार समितीचे कामकाज बंद राहील
दि.३०/०३/२०२३-गुरुवार-श्री राम नवमी निमित्त, दि.३१/०३/२०२३ शुक्रवार – मार्च एंडिंग, दि. ०१/०४/२०२३शनिवार, मार्च एंडिंग,
दि.०४/०४/२०२३- मंगळवार -महावीर जयंती निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती चे कामकाज बंद राहील. कळावे. वरील माहिती बाजार समितीकडून आलेल्या सूचनेच्या आधारे देण्यात येत आहे

[democracy id="1"]