अमळनेर: येथिल भरवस गांव चौकात भव्य छ. शिवाजी महाराज प्रेरणा स्मारकाचे लोकार्पण शिवाघोषात करण्यात आले.
भरवस येथे भव्य छ. शिवाजी महाराज प्रेरणा स्मारकाचे लोकार्पण आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक पाटील यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.छ. शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक सदैव प्रेरणा देणारे ठरेल.असे मत यावेळी उदघाटक अशोक पाटील यांनी आयोजकांशी झालेल्या संवादात ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्यक्त केले.याप्रसंगी ग्रामस्थांनी केलेल्या शिवाघोषाने परिसर उत्साहित झाला होता.सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उमेश हिम्मतराव पाटील,राजेंद्र, पाटील, अशोक पाटील, रामचंद्र पाटील, विजय पाटील, पवनकुमार पाटील, प्रमोद पाटील, कपिल पाटील विवेक पाटील, जयेश पाटील, अतुल पाटील, योगेश पाटील, दयाराम ठाकरे, भिलाली येथिल लोकनियुक्त सरपंच महेंद्र राजपूत , आदिंसह मान्यवरांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशील पाटील, उदय पाटील ,गोपाळ पाटील, गणेश पाटील, नितीन पाटील, संजय मिस्तरी, महेंद्र पाटील, कुणाल पाटील, चेतन पाटील, गणेश देवरे, रवींद्र देवरे ,महेश पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, सागर पाटील, सुरेश पाटील, तेजस पाटील, प्रकाश पाटील, प्रतीक पाटील, भूषण पाटील, राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, गोटू पाटील, शरद पाटील गोरख पाटील, गणेश पाटील, मनोज पाटील ,प्रवीण ठाकरे ईश्वर पवार ,अनिल पाटील, पंकज पाटील, समाधान पाटील रंगराव पाटील, मंगेश पाटील आदींनी उपस्थित राहून प्रयत्न केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष धिरज पवार, राजू पाटील,पिंटू अण्णा आदीसंह पंच क्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.