काँग्रेस कमिटी अमळनेर तर्फे ग्रामीण रुग्णालयात मा.मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केली फळ वाटप

अमळनेर : विशाल खान्देशचे नेते तथा माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या ८४ वा वाढदिवस अमळनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील काँग्रेस कमिटी तर्फे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपाध्यक्ष धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, माजी जि.प.सदस्य तथा प्राचार्य रावसो. के.डी पाटील यांच्यासह काॅग्रेस पदाधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते रूग्णांना फळं वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश ताळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम. पाटील ,डॉ. भूषण पाटील, डॉ.आशिष पाटील, डॉ.गणेश पाटील ,डॉ. सुमित पाटील व ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी वृंद तसेच काॅग्रेस सेवादलचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत, सचिव एस. सी.तेले, प्रताप आण्णा साळी, गोपीचंद शिरसाठ,माजी नगरसेवक विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष सोशल मिडीया तुषार संदानशिव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील,
ओबीसी सेल तालुका अध्यक्ष मनोज बोरसे, गणेश बोरसे, गौरव पाटील (लोण),यतीन पवार, संजय पाटील,प्रदीप ठाकरे,पवन महाजन, प्रा.किशोर पाटील के.बी.पाटील,एन.के पाटील एस.व्ही पाटील, किशोर वाणी आदि उपस्थित होते,अमळनेर तालुका काॅग्रेस कमिटीचे अनमोल सहकार्य लाभले.

[democracy id="1"]