डांगुर्णे माध्य. उच्च माध्य. विद्यार्थ्यांचे १० वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश*


शिंदखेडा तालुक्यातील. श्री वसंतराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डांगुर्णे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सन 2022-23 या वर्षात झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
कु.अक्षरा संतोष पाटील.या विद्यार्थिनीने ७८.८० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.तर कु.प्राची दिलीप मोरे.या विद्यार्थिनीने ७५.४० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक ,तर कु.दीपाली सुभाष पाटील ही विद्यार्थिनी शेकडा ७५.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.कु.भारती संजय देवरे ७३.४० कु. करिष्मा प्रभाकर मोरे ७३.२०
श्री. वसंतराव. पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डांगुर्णे या विद्यालयाचा निकाल शेकडा ९५.६५ टक्के लागला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय विकास मंडळाचे. वसंतराव पाटील. माध्यमिक व उच्च माद्यमिक विद्यालयाचे. संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र वसंतराव पाटील, मुख्याध्यापक, श्री.बी. पी.देवरे. श्री. पी. आर.नांद्रे. श्री. पी. एस. पाटील.श्री पी ए. पाटील श्री बी बी. पाटील श्री एम. खैरनार श्री.आर. बी मोरे .श्री. जे.व्ही. पाटील श्री आर. बी मराठेश्री. व्ही. पी पाटील. पानपाटील सर. श्री. विकास डी पाटील डी. एच. भामरे. एस. पी. मोरे जे. पी. ठाकरे. एस. पी मोरे.. सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.मिळालेल्या यशाबद्दल. डांगुर्णे राष्ट्रीय विकास मंडळाचे वसंतराव पाटील माध्यमिक उच्च माद्यमिक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष. संचालक मंडळ जितेंद्र वसंतराव पाटील व डांगुर्णे सोडले ग्रुप.ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडून ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.