कै.भा.रा पाटील कॉलेज मारवड येथे 12 वी मार्च 2023 चा निकाल 99.45%

अमळनेर: येथील कै. भालेराव रामभाऊ पाटील ज्युनिअर सायन्स कॉलेज मारवड येथे इ.12 वी मार्च 2023 चा निकाल 99.45% लागला असून या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळवले असुन इ. 12 वी सायन्स च्या परीक्षेत
प्रथम कु.प्रतीक अनिल पाटील 87.83% गुण
द्वितीय क्रमांक खुशी धर्मराज पाटील 82.33%
तृतिय क्रमांक – दिव्यांनी राजेंद्र पाटील 82.16%
चतुर्थ. अगोने साक्षी सुनील 81.66%
यांनी प्राप्त केला आहे????????
तसेच प्रतीक अनिल पाटील मारवड येथील महेश भाऊसाहेब याचं भाचा बायोलॉजी विषयात 100 पैकी 98 मार्क्स मिळून अमळनेर तालुक्यातून पाचव्या क्रमांकाने त्याने हे यश संपादन केले आहे.
. या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. आबासाहेब भिकनराव भालेराव पाटील मारवड व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य ,पर्यवेक्षक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्फत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन ???????? व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

[democracy id="1"]