About us

आमच्याबद्दल…..
नमस्कार!
अटकाव न्यूज पोर्टल अमळनेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र येथून प्रकाशित होते या पोर्टलचे मालक प्रकाशक संपादक हितेंद्र. जे. बडगुजर व उपसंपादक योगेश पाने हे असून ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते आहेत

बातमी किंवा प्रकाशित लेखाबद्दल काही तक्रार असल्यास पुढील ईमेल वर तक्रार पाठवावी किंवा फोन द्वारे मुख्य संपादकाशी संपर्क साधावा.

जाहीर सूचना आमच्या बातम्या बद्दल काही वादविवाद असल्यास न्यायिक क्षेत्र अंमळनेर राहील

अटकाव न्यूज पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या व मजकुरांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.