अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती  आज दि.०१/०३/२०२३ बुधवार रोजीचे बाजार भाव

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती  आज दि.०१/००३/२०२३ बुधवार रोजीचे बाजार भाव खालील प्रमाणे………………………………………………………………………

  • गहू – ——————— २०५० ते २४९१रुपये
  • दादर –——————–३६०० ते ४३७१रुपये
  • बाजरी – ————— –२४०० ते २५०० रुपये
  • हंगामी ज्वारी – ———- २२०० ते २३५०रुपये
  • मका लाल – ————–१५७५ ते १८८९रुपये
    V2 चना ——————-६००० ते ६४५०रुपये
    गावठी हरबरा ————-४३९० ते ४४५५रुपये
    गुलाबी हरबरा ————४००० ते ४२००रुपये
  • हरभरा चापा–———— ४५०० ते ४६००रुपये
  • डॉलर हरभरा ————९००१ ते ९४३५रुपये
    सुर्यफुल—————–४२५१ ते ४८००रुपये
    धने———————६००० ते ६४०१ रुपये
  • अजवान – —————-१०००० ते ११००० रुपये
    ———————————————————-
    वरील बाजारभाव हे कृषी उत्पन्न बाजार समिती वरून आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात येत आहेत